जालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदार यादी पूर्ननिरीक्षण शिबिर
Jalna, Jalna | Jul 20, 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मतदार यादी पूर्ननिरीक्षण शिबिरात शेकडो नागरिकांचा सहभाग, सभापती अशोक पांगारकर मित्रमंडळाच्या स्तुत्य उपक्रम आज दिनांक 20 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज रविवारी मुक्तेश्वर लॉन्स येथे रक्तदान शिबिर आयोजित करून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला जोडून आयोजित करण्यात आलेल्या मतदार यादी पुर्न