माहूर: पडसा पुलाखालील पैनगंगा नदीच्या प्रवाहात दोन निलगायी वाहून गेल्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल
Mahoor, Nanded | Aug 17, 2025
अतिवृष्टीसमोर मानव हा हतबल झाला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे तिथे मुक्या प्राण्यांची अवस्थेबाबत न बोललेलेच बरे,...