दिग्रस: शहरासह तालुक्यात बाप्पाचे उत्साहात आगमन, शहरासह तालुक्यात १३७ मंडळात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
Digras, Yavatmal | Aug 27, 2025
दिग्रस शहरासह तालुक्यातील गणेशभक्तांनी आज बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत...