Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळीचादेव येथील महिलेच पारध पो.ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महिलेचे आमरण उपोषण सुरु

Bhokardan, Jalna | Apr 15, 2026
आज दि.15 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन ता.जाळीचादेव येथील रहिवासी असलेल्या रेखा विजय गायकवाड व विजय गायकवाड या पती-पत्नीने आपल्या दोन वर्षीय चिमुकलीला सोबत घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्या या त्यांनी मागणी केली आहे की 2एप्रिल रोजी भारत पोलीस ठाण्याचे अधिकारी संतोष माने व त्यांच्या सहकार्यांनी चोरीच्या संशयावरून त्यांच्या सतरा वर्षीय विधी संघर्ष ग्रस्त बालकाला व पतीला व पत्नीला मारहाण केली या मारहाणीच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू केले.
भोकरदन: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळीचादेव येथील महिलेच पारध पो.ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महिलेचे आमरण उपोषण सुरु - Bhokardan News