पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 20 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर पेट्रोल कर्मचाऱ्याला कमी पेट्रोल भरले असे म्हणत शिवीगाळ करून त्याच्या हातातील पैसे घेऊन पळून जाणाऱ्या दोन आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून नगदी मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊ