जालना: “Gen Z ला दुर्लक्षित केलं तर सुनामी अटळ” ; प्रा. लक्ष्मण हाके यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा.
“कॉकरोच जनता पार्टी”च्या
Jalna, Jalna | May 22, 2026 “Gen Z ला दुर्लक्षित केलं तर सुनामी अटळ” ; प्रा. लक्ष्मण हाके यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा. “कॉकरोच जनता पार्टी”च्या माध्यमातून तरुणांचा संताप व्यक्त; बेरोजगारी, लोकशाही आणि ग्रामीण प्रश्नांवर सडकून टीका.. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. लक्ष्मण हाके यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधत देशातील बेरोजगारी, लोकशाही, ग्रामीण भागातील प्रश्न आणि Gen Z पिढीच्या असंतोषावर परखड भाष्य केले. “Gen Z ला कमी