Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: स्वगणनेत तांदुळवाडी बुद्रुक गावाची उल्लेखनीय कामगिरी जालना तालुक्यातील स्वगणना मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Jalna, Jalna | May 13, 2026
स्वगणनेत तांदुळवाडी बुद्रुक गावाची उल्लेखनीय कामगिरी जालना तालुक्यातील स्वगणना मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. आज दिनांक 13 बुधवार रोजी सकाळी 9वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या डिजिटल जनगणना मोहिमेत जालना तालुक्यातील तांदुळवाडी बुद्रुक गावाने स्वगणनेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गावातील बहुतांश कुटुंबांनी अल्पावधीत स्वगणना पूर्ण करून जनजागृती व नागरिक सहभागाचा आदर्श निर्माण केला आहे।
जालना: स्वगणनेत तांदुळवाडी बुद्रुक गावाची उल्लेखनीय कामगिरी जालना तालुक्यातील स्वगणना मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. - Jalna News