जालना: दिव्यांगांच्या सेवेसाठी प्रशासन कटिबद्ध; पुनर्वसन केंद्राच्या विकासाला गती – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल*
Jalna, Jalna | Jul 3, 2026 जालना शहरातील गांधी चमन येथील महिला रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांगांना कृत्रिम पायांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून लाभार्थ्यांना कृत्रिम पायांचे वितरण केले. यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जालना व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. बी. सोनी, कार्यवाह राजू भालेराव, कोषाध्यक्ष स्नेहल मगरे, डॉ. मिताली पंडित, लेखापाल विजय देशपांडे, विजयश्री किंग रे, ज्ञानेश्वर अंभोरे, जि