आज महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले यामध्ये भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे पिंपरी चिंचवड शहरात देखील भाजप मोठ्या संख्येने आघाडीवर असून जनतेने धनशक्तीवर विश्वास न ठेवता देवा भाऊ आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी भाजपच्या विजयानंतर व्यक्त केले आहे.