भडगाव: गिरड मंडळ भागातील आमळदे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन,
Bhadgaon, Jalgaon | Aug 6, 2025
भडगांव तालुक्यातील गिरड मंडळ भागात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे अध्यक्षतेखाली व भूषण...