जिल्हा नियोजन भवन येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) क्षेत्रातील नाले खोलीकरणाचे नियोजन आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.