गेवराई: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी गेवराईत भर रस्त्यावर गर्दी केल्याने 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
Georai, Beed | Sep 9, 2025
जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असतांनाही प्रा. लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी बेकायदेशिर व कोणत्याही प्रकारची...