- शिवसेनेकडून या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत - तीन दिवस मुलाखती असणार आहेत ,प्रत्यक इच्छुकाचे मनोगत ऐकले जाईल - शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आदेश आहे या निवडणुकांना सामोरे जायचे आहे - गिरीश महाजन नाशिक ला येथील त्यांच्यासोबत आम्ही पदाधिकारी जाऊन चर्चा करू - युती झाली पाहिजे अश्या सूचना आहे - राष्ट्रवादी बाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल - मी स्वतः गिरीश महाजन यांचा कॉल केला ते नाशिकला येतील आम्ही चर्चा करू - प्रभागात निवडून येऊ त्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देऊ