अकोला: शेतकऱ्यावरील आसमानी संकट दूर व्हावं यासाठी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी आई तुळजाभवानी यांच्याकडे घातलं साकडं
Akola, Akola | Sep 30, 2025 राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावरील आसमानी आणि सुलतानी संकट आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यावर आणि बळीराजावर आलेलं हे संकट आई तुळजाभवानी मातीने घेऊन जावं असं साकडं अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी पारस येथील आई तुळजाभवानी यांच्या चरणी घातलं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.