शेगाव: शेगाव व खामगाव तालुक्यातून तडीपार करण्यात आलेला इसम शेगाव शहरातील सम्राट अशोक चौक येथून पोलिसांनी घेतले ताब्यात
Shegaon, Buldhana | Aug 30, 2025
शेगाव व खामगाव तालुक्यातून तडीपार करण्यात आलेला एक इसम कालावधी संपलेला नसतांना शेगाव शहरात फिरत असताना आढळून आल्याने...