रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास फिर्यादी रविंद्र बाभूळकर राहणार उमरी मेघे यांची पत्नी व मुलगी दुचाकीने म्हाडा कॉलनी रोड मारोतीबावा समाधी जवळ भरधाव येणाऱ्या बाईक चालकाने फिर्यादी यांच्या मुलीच्या दुचाकीला धडक धडक दिली,या धडकेत दोघेही काही पडून जखमी झाले,तसेच दुचाकीचे नुकसान झाले अशी तक्रार फिर्यादी यांनी रामनगर पोलिसांत दिली आहे,पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.