भद्रावती: नगर परिषद निवडणुकीसाठी कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षण जाहीर.
भद्रावती नगर परिषद कार्यालयात पार पडलेल्या एका बैठकीत होऊ घातलेल्या नगर परीषदेच्या निवडणुकी करीता शहरातील एकुण चौदा प्रभागातील २९ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभागणीय आरक्षण जाहीर झाल्यामुळे शहरातील सर्वच राजकीय पक्ष तथा इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.सदर बैठकीला नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी, विवीध पक्षाचे प्रतिनिधी ऊपस्थीत होते.