शहराला लागून असलेल्या वेकोलीच्या खाणी कडील डिआर सी परिसरात दुधळू गाय गाळात फसली होती. त्या परिसरात वाघाचा वावर असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी माजी नगरसेवक यांनी लगेच आज दि. 8 नोव्हेंबरला 10 वाजता माजी नगरसेवकानी सदर ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीने गाळात फसलेल्या गाईला बाहेर काढले.