हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषदेच्या 52 सर्कलचे आरक्षण प्रक्रिया पुर्ण
हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 सर्कलचे आरक्षण आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दोन वाजता दरम्यान जाहीर झाले आहे यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात चिट्ठी उचलून आरक्षण काढण्यात आले जिल्हा परिषदेच्या सभापती पदाचे आरक्षण ओबीसी पर वर्गाला जाहीर झाल्यानंतर आता 14 जिल्हा परिषद सर्कल मध्ये सभापती पदासाठी ची महत्त्वाची लढत राहणार आहे