दिंडोरी: वनी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने रन ऑफ युनिटी मॅरेथॉन संपन्न
Dindori, Nashik | Oct 31, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशन अंतर्गत आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्ताने रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आले आहे .यावेळेस वनी परिसरातील वनी गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच सरपंच उपसरपंच वनी पोलीस स्टेशनच्या प्रभारी एपीआय गायत्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम हा संपन्न झाला .