गोंदिया: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी'साठी फार्मर आयडीची सक्ती नाही
Gondiya, Gondia | Oct 13, 2025 वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश आले असून महाडीबीटी पोर्टलवरील सर्व कृषी योजनांचा घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असल्याने अनेकपट्टेधारक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहत होते. अखेर शासनाने 'महाडीबीटी' साठी फार्मर आयडी सक्तीचे नसल्याचा निर्णयमहाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वनहक्क पट्टेधारक शेतकरी शेती करतात; परंतु त्यांच्या नावावर जमीन नोंदणी नसल्यामुळे 'महाडीबीटी' वरील फार्मर आयडी तयार होत नव्हता. त्यामुळे शेतकरी असल्याचे पुरावे असतानाही त्यांना बियाणे, खत, पंप, कृषी उप