तालुक्यातील बागडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे तारीख 21 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत बाल मिळावा सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते तरी या कार्यक्रमाचे त्रैमासिक महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच सामाजिक प्रतिष्ठित व्यक्तींच्या सत्कार तारीख 22 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक श्री गुरुदेव मंजुळा माता विद्यालय लाखांदूरचे मुख्याध्यापक योगीराज मेश्राम यांच्या हस्ते