नाशिक महानगर पालिकेच्या वतीने सातपूर परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत बांधकामे , टपऱ्या हटवण्यात आल्या. यामध्ये अतिक्रमण विभागाचे अधिकारी व नागरिक यांचेमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते.