शिरोळ: केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाविरोधात उबाठा शिवसेनेचे हुपरीत तीव्र आंदोलन, ‘माझं कुंकू माझा देश’ हा उपक्रम राबवणार
Shirol, Kolhapur | Sep 14, 2025
पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ माता-भगिनींचा बळी गेला असताना, केंद्र सरकारने आशिया कप क्रिकेट स्पर्धेत...