श्रीवर्धन: ग्रुप ग्रामपंचायत रानवली, श्रीवर्धन येथे ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांचं सत्कार
लंडन येथे झालेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ या भव्य जागतिक मंचावर मला ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या निमित्ताने आज शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ग्रुप ग्रामपंचायत रानवली, श्रीवर्धन येथे ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांचं सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांच्या प्रेमाने, शुभेच्छांनी आणि आशीर्वादांनी मन अगदी भारावून गेले. ग्रुप ग्रामपंचायत रानवली, श्रीवर्धन यांचे आणि सर्व मान्यवरांचे, ज्यांनी हा सन्मान मला दिला.