चोपडा: सत्रासेन येथे गळफास घेतलेल्या महिलेचा हिरे मेडिकल कॉलेज धुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू,चोपडा ग्रामीण पोलीसात नोंद
Chopda, Jalgaon | Sep 3, 2025
चोपडा तालुक्यात सत्रासेन हे गाव आहे. या गावातील रहिवाशी रामबाई रामेश्वर पावरा वय २९ या महिलेने गळफास घेतला होता. हा...