ठाणे: येऊर मध्ये दोन तीन डिग्री टेंपरेचर कमी आहे, जय भवानी नगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Thane, Thane | Oct 20, 2025 आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 4च्या सुमारास ठाण्यातील जय भवानी नगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी झाडे लावण्याचे आवाहन केलं आहे.