बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील पोखरी (घाट) येथील शेतकरी पुत्रांनी भाववाढीच्या मागणीसाठी होणाऱ्या ‘शेतकरी हक्क मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, आज सोमवार दि 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता केले आहे.कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांना वाढीव दर मिळावा, तसेच हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे .दि. २५ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे हा मोर्चा काढण्यात येणार आह