भद्रावती: भद्रावती येथील तालुकास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत यश मिळवित लोकमान्य विद्यालयाचे खेळाडू जिल्हास्तरावर.
Bhadravati, Chandrapur | Aug 29, 2025
शहरातील यशवंतराव शिंदे बॅटमिंटन हाल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत यश संपादीत करुन येथील लोकमान्य...