दिनांक 22 डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान माळेगाव यात्रेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले या लावणीचा आस्वाद मनमोकळेपणाने घ्यावा पोलिसांना सहकार्य करावे शेवटच्या दिवशी सगळ्यांचे आभार मानणार आहे. या भागाचा आमदार म्हणून सर्वांचे स्वागत करतो आमदार प्रताप पाटील चिखलीकर माळेगाव येथे म्हणाले