कल्याण: कल्याण परिसराच्या बारवे गाव येथे कचराकुंडीत आढळले स्त्री जातीचे अर्भक, रडण्याच्या आवाजामुळे ग्रामस्थ धावले
Kalyan, Thane | Aug 17, 2025
कल्याण परिसरातील बारवे गाव येथे कचराकुंडी मध्ये एक स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. कचराकुंडी जवळ टाकलेले स्त्री...