आ. देवयानी फरांदे यांनी नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आज भाजप कार्यालयात महानगर जिल्हा अध्यक्ष श्री. सुनील केदार, आमदार सौ. सीमा ताई हिरे, मा. आमदार श्री. बाळासाहेब सानप व इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.नेतृत्वाचा विश्वास, कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि जनतेचा पाठिंबा यांच्या बळावर नाशिक महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आहे.