गोंदिया जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती सालेकसा पशुवैद्यकीय चिकित्सालय कोटरा अंतर्गत मक्कटोला येथे पशुधनाचे आरोग्य संवर्धनासाठी एकदिवसीय पशु आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व कृषी सभापती दीपाताई चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते पार पडले कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती विनाताई कटरे मक्काटोलाच्या सरपंच अनिताताई फुंडे सदस्य आरतीताई राजनकर पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर कांतीलाल पी पटले उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी सभापती