२०२५ या वर्षातील 'मन की बात'चा शेवटचा कार्यक्रम २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसारित होणार आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे एका विशेष 'टिफिन बैठकी'चे आयोजन करण्यात आले आहे.पंतप्रधानांचे मार्गदर्शन ऐकूया आणि टिफिन बैठकीच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करूया. आपण सर्वांनी नक्की उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार डॉक्टर अनिल बंडे यांनी केले आहे.