जळगाव जामोद: वरवट बकाल ते एकलारा रोडवर दोन दुचाकीची अमोरासमोर धडक दोन व्यक्ती जागीच मृत्युमुखी, तर चार गंभीर स्वरूपात जखमी
Jalgaon Jamod, Buldhana | Aug 28, 2025
आज दिनांक 28 ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास वरुड बकाल ते एकलारा रोडवर दोन दुचाकीची अंभोरासमोर धडक झाली ही धडक...