आज दिनांक 30 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर शहरातील नगरपंचायत कार्यालय येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चित्रा संतोष पवार व उपनगराध्यक्ष वसीम व स्थापना शेख यांनी पदभार स्वीकारला आहे, प्रसंगी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी या दोन्हीही पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे, याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित झाले होते.