नाशिक: नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे फाट्याजवळ मोटरसायकलला अपघात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी
Nashik, Nashik | Oct 20, 2025 नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे फाट्याजवळ मोटरसायकल मध्ये महिलेचे पदर अडकल्याने मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला या अपघातात पत्नी गंभीर तर पती किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या मोबदल मिळवायचे नाही तात्काळ घटनास्थळी दाखल होत पोलीस व स्थानिकांच्या मदतीने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले