काटोल: 8 व 15 नोव्हेंबरला त्रुटी पूर्तता विशेष मोहीम, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांची माहिती
Katol, Nagpur | Nov 7, 2025 सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात शिकणारे इयत्ता बारावी विज्ञान शाखा व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करीता कार्यालयाकडे माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अर्ज सादर केले आहेत व ज्यांना त्रुटीचा मॅसेज ई-मेल द्वारे व दूरध्वनीद्वारे त्रुटी पुर्ततेबाबत कळविण्यात आले आहे.