नाशिक * महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी उद्या मतदान * सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया * शहरात एकूण १५६३ मतदान केंद्रांवर मतदान * यापैकी २६६ केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील * संवेदनशील केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त व दक्षता * एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार मतदानासाठी पात्र * महिला मतदारांची संख्या ६,५६,६७५ * पुरुष मतदार ७,०३,९६८ * तृतीयपंथीय मतदार ७९ * मतदानासाठी ४,८६० बॅलेट युनिट्स उपलब्ध * १,८०० कंट्रोल युनिट्सची व्यवस्था * ३१ प्रभागांतून एकूण ७३५ उमे