फलटण: नळदुर्ग येथे फलटण आगारातल्या चालक, वाहक यांचा आगार प्रमुख यांनी केला सत्कार
Phaltan, Satara | Oct 22, 2025 बुधवार दि.22ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता फलटण आगार येथील बस चालक, वाहक यांचा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नळ दुर्ग येथे आगार प्रमुख यांनी सत्कार केला. बसचे स्वागत केले.