नांदेड: जम्मू विभागात कठुआ- माधोपुर पंजाब लाईन ब्लॉक मूळे हुजूर साहिब नांदेड-जम्मु तवी-हुजुर साहिब नांदेड दरम्यान ४ फे-या रद्द
Nanded, Nanded | Sep 3, 2025
उत्तर रेल्वेने जम्मू विभागात कठुआ - माधोपुर पंजाब दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे पटरीच्या झालेल्या नुकसानीची दुरूस्ती...