स्कॉच अवार्ड दिल्ली जिल्हा परिषदा अमरावती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले यांना सन्मानित करण्यात आले
2.3k views | Amravati, Maharashtra | Sep 20, 2025 दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी दिल्ली येथे स्कॉच अवार्ड जिल्हा परिषद अमरावती मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजिता महापात्र मॅडम व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांना सन्मानित करण्यात आले व त्यासोबत आरोग्य सेविका अंगणवाडी कार्यकर्ते व आशा कार्यकर्ती यांना सन्मानित करण्यात आले मिशन 28 मेळघाट साठी