अमरावती दर्यापूर राज्य मार्गावरील म्हैसपुर- बस स्टॉप येथे परिसरातील विद्यार्थी - सकाळच्या सुमारातील बस आणि सायंकाळची सात वाजताची बस सेवा म्हैसपुर बस स्टॉप येथे दर्यापूर आगाराची सर्व बसे चा थांबा असून सुद्धा बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान प्रवाशांची गैरसोय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे,