नगर: फकीरवाडा परिसरात उच्च क्षमतेची डीपी बसवण्याची मागणी
अहिल्या नगर मधील मुकुंद नगर भागातील समीर नगर फकीरवाडा परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीस पुरवठ्यामुळे चांगले त्रस्त झाले आहेत आठवड्यातून पाच ते सहा वेळा वीजपुरवठा खंडित होतोय अनेकदा दोन-तीन तासापर्यंत पुन्हा वीज पुरवठा सुरू होत नाही तर या परिसरातील वीस पंचवीस घरांमध्ये जी समस्या सातत्याने निर्माण होत असून शेजारी धरण मध्ये विज असताना या घरांमध्ये अंधार असतो नागरिकांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र राज्य 20 वितरण कंपनीकडून कोणतीही कारवाई होत नाही