धुळे लळिंग जवळील पट्रोल पंप येथून कर्मचाऱ्याची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 14 डिसेंबर रविवारी सायंकाळी दहा वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान मोहाडी पोलीसांनी दिली आहे. लळिंग जवळील पट्रोल पंप येथून नऊ डिसेंबर सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अतुल पाटील वय 41 व्यवसाय पेट्रोल पंप कर्मचारी राहणार रानमळा तालुका जिल्हा धुळे. यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम एच 18 बी व्ही 4655 तिची अंदाजे किंमत 40 हजार रुपये कोणीतरी व्यक्तीने चोरुन नेली.हि बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा जवळपास