भोकरदन: पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वर्ष सेवा,खंडोबा महाराज मंदिरामध्ये माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केली आरती
आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील खंडोबा महाराज मंदिरामध्ये माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी महाआरती केली आहे या आरतीचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजपाची सत्ता देशात यायला 12 वर्षे पूर्ण झाली आहे या कार्यकाळात देश हिताचे बरेच निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे त्याबद्दल आणि महाआरती करण्यात आली आहे यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.