जालना: महात्मा फुले मार्केटच्या मुद्द्यावरून सभागृहात खडाजंगी; अक्षय गोरंट्याल आणि कमलेश खरे यांच्यात शाब्दिक वाद
Jalna, Jalna | Apr 6, 2026 आज दिनाक 6 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महात्मा फुले मार्केटच्या पुनर्बांधणीच्या मुद्द्यावरून महानगरपालिकेच्या सभागृहात आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. या विषयावरून नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांच्यात शाब्दिक वाद रंगला. महात्मा फुले मार्केट गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी महानगरपालिकेकडून पाडण्यात आले होते. मात्र, इतक्या वर्षांनंतरही नव्याने मार्केटची उभारणी न झाल्याने व्यापारी आणि