Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात अनाथ अल्पवयीन मुलीचा विवाह; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalna, Jalna | May 20, 2026
जालना : अनाथ असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार जालना शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून विवाह लावणाऱ्या महिलेविरोधात व तिच्या मुलाविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही बहीण-भावांसोबत वेगळी राहत होती. ५ मे रोजी ती जालन्यातील मंगळबाजार परिसरात दवाखान्यात गेली असता तिला एका महिलेची ओळख झाली. संबंधित महिलेने मुलीला विश्वासात घेत आपल्या घरी नेले. त्यानंतर ९ मे रोजी महिलेने पीडितेला तिच्या म