चंद्रपूर: इरई धरणाचे तीन दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा जिल्हा प्रशासनाचा इशारा
Chandrapur, Chandrapur | Sep 11, 2025
इरई धरणाची पातळी २०७.३२५ मीटर वाढ झाली आहे. त्यामुळे आज दि ११ सप्टेंबर ला ७:३० ला तीन दरवाजे ०.२५ मीटर ने उघडले...