राधानगरी: पावसाचा जोर वाढला, राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडले, भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Radhanagari, Kolhapur | Aug 16, 2025
राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली...